तृप्ती राणे बायोग्राफी :
तृप्ती राणे यांचे टोपणनाव बनी आहे. ती एक अभिनेत्री, फॅशन मॉडेल आणि इन्फ्ल्यून्सर आहे. तिने TikTok द्वारे प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.
तृप्ती राणे चा जन्म 18 ऑक्टोबर 1997 रोजी झाले. आणि पालनपोषण मुंबई मध्ये झाले. 2023 पर्यंत तिचे वय 26 वर्ष आहे.
ती प्रामुख्याने सोशल मीडियावर तिच्या नृत्य आणि लिप-सिंक व्हिडिओंसाठी ओळखली जाते. ज्या विडिओंवर लाखो लोकांनी प्रेम केले होते. ती सहसा सोशल मीडियावर तिचा बॉयफ्रेंड विशाल फळे याच्यासोबत व्हिडिओ बनवते, जो खूप लोकप्रिय सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे. सध्या तिचे Instagram वर 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि इतर सोशल मीडियावर देखील बरेच फॉलोअर्स आहेत.
तृप्ती राणे यांनी अनेक हिंदी आणि मराठी म्युझिक व्हिडिओंमध्येही अभिनय केला ज्यांना सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे ज्याचे शूटिंग सुरू झाले आहे.
• तृप्ती राणे (Bunny) विषयी संपूर्ण माहिती –
पूर्ण नाव – तृप्ती राणे (Bunny)
टोपण नाव – बनी
व्यवसाय – अभिनेत्री, नृत्यांगना, फॅशन मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुन्सर
प्रसिद्धी कारण – Instagram, TikTok आणि Youtube
जन्मतारीख – 18 ऑक्टोबर 1997
वय – 26 वर्षे (2023 पर्यंत)
जन्मस्थान – मुंबई, महाराष्ट्र, भारत
राशी – तूळ राशिचक्र
शाळा – एम.एच हायस्कूल, ठाणे
कॉलेज – जेव्हीएम मेहता कॉलेज ऐरोली
वडिलांचे नाव – माहीत नाही
आईचे नाव – माहीत नाही
धर्म – हिंदू
जात – हिंदू
होम टाउन – मुंबई, महाराष्ट्र, भारत
सध्याचा पत्ता – मुंबई, महाराष्ट्र, भारत
वैवाहिक स्थिती – अविवाहित
बॉयफ्रेंड चे नाव – विशाल फळे
छंद – अभिनय, गायन
उंची – 164 सेमी (अंदाजे), मीटरमध्ये उंची- 1.64 मी, उंची फूट इंच- 5’ 5”.
वजन – (अंदाजे) 62 किलो
डोळ्याचा रंग – काळा
केसांचा रंग – काळा
इंस्टाग्राम फॉलोवर्स – 1.1 मिलियन
• तृप्ती राणे Instgram Account –
• तृप्ती राणे फोटो –
• करिअर –
तृप्ती राणे यांनी 2019 – 2020 मध्ये विशाल फाले यांच्यासोबत एक छोटी लिप-सिंक आणि डान्स व्हिडिओ बनवून तिच्या करिअरची सुरुवात केली. तिच्या सुंदर लूकमुळे तिला सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्समध्ये त्वरीत प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिने एक यशस्वी सोशल मीडिया सेलिब्रिटी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. तिने अनेक हिंदी आणि मराठी म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले आहे.
• FAQs :
प्रश्न – कोण आहेत तृप्ती राणे आणि त्या का लोकप्रिय आहेत?
उत्तर – ती एक अभिनेत्री, नृत्यांगना, फॅशन मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लून्सर आहे. तिने इन्स्टाग्राम, टिकटॉक आणि यूट्यूब शॉर्ट्सवर कंटेंट बनवून लोकप्रियता मिळवली.
प्रश्न – तृप्ती राणेंची निव्वळ संपत्ती किती आहे?
उत्तर – तिची अंदाजे नेटवर्थ 50 लाख रुपये आहे आणि तिची मासिक कमाई 50-60 हजार रुपयांच्या दरम्यान आहे.
प्रश्न – तृप्ती राणेंच्या भविष्यातील योजना काय आहेत?
उत्तर – ती कंटेंट क्रिएटर, फॅशन मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्यून्सर म्हणून काम करत राहील.
प्रश्न – तिचे कोणाशी नाते आहे का?
उत्तर – तिची खरी रिलेशनशिप स्टेटस आम्हाला माहीत नाही पण सोशल मीडियावरील अफवांनुसार ती विशाल फळे सोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
Tags:
trupti rane
trupti rane bunny age
trupti rane instagram
trupti rane photo
trupti rane and Vishal phale
trupti rane husband
trupti rane songs
bunny trupti rane
trupti rane biography