Mayuri Pawar (Mau) Biography, Wiki, Age, Husband Name, Height, Weight |  मयुरी पवार (माऊ) बायोग्राफी 

जर तुम्हाला मयुरी पवार (माऊ) या सोशल मीडिया स्टारबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही योग्य पोस्टवर आला आहात. चला तर मग जाणून घेऊया, माऊ (मयुरी पवार) बायोग्राफी, विकिपीडिया, स्टार, वय, पतीचे नाव, उंची, वजन आणि अधिक बरीच माहिती. माऊ ही लोकप्रिय सोशल मीडिया स्टार आहे. ती लिप सिंक व्हिडिओ, डान्सिंग व्हिडिओ बनवते. माऊने तिच्या गोंडस लूक, स्मितहास्य, लिप सिंक व्हिडिओ इत्यादींनी लाखो मने जिंकली आहेत.

मयुरी पवार (माऊ) एक लोकप्रिय इंस्टाग्राम स्टार आहे. ती तिच्या लिप सिंक, नृत्य व्हिडिओ आणि अभिनयासाठी ओळखली जाते. माऊ 25 वर्षांची आहे. तिचा जन्म महाराष्ट्रातील पुणे येथे झाला आहे. माऊ सध्या पुण्यात राहते. माऊ तिच्या सुंदर दिसण्यासाठी, गोंडस हास्यासाठी आणि आश्चर्यकारक व्यक्तिमत्त्वासाठी देखील ओळखली जाते. ती एक सोशल मीडिया स्टार आहे आणि माऊचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड चाहते आहेत.

माऊ तिचे लिप सिंक व्हिडिओ इंस्टाग्राम वर बनवत असते. टिकटॉकच्या माध्यमातून माऊला भारतात प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. मात्र भारतात टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर माऊने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करण्यास सुरुवात केली आणि लोकप्रियता मिळवली.

माऊचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिने इंस्टाग्राम अकाऊंटवर 500 प्लस पोस्ट टाकल्या आहेत. माऊला एक मुलगी आहे, तिचे नाव पूर्वा आहे. पूर्वा 4 वर्षांची आहे. माऊ तिच्या आईसोबत पुण्यात, महाराष्ट्रात राहते.

नाव माऊ

खरे नाव- मयुरी पवार

जन्म ठिकाण – पुणे, महाराष्ट्र

वय – 25 वर्षे

व्यवसाय – दुर्गा ग्रुप, इंस्टाग्राम रिल्स स्टार, अभिनेत्री, डान्सर, व्हिडिओ क्रिएटर 

देश – भारत

• मयुरी पवार माऊची उंची, वजन आणि इतर – 

माऊची उंची, वजन आणि इतर गोष्टींबद्दल बोलायचे झाले तर माऊ ची उंची 5 फूट 4 इंच आणि माऊचे वजन 52 किलो आहे. माऊ फिटनेससाठी जिममध्ये जाते.

• मयुरी पवार माऊच्या डोळ्याचा रंग काळा आणि केसांचा रंगही काळा आहे.

उंची– 5 फूट 4 इंच

वजन – 52 किलो

केसांचा रंग – काळा

डोळ्याचा रंग – काळा

https://youtu.be/SoLnfpe1k_M?si=MPHIY7SLVx6aUKus

• मयुरी पवार माऊचे रिलेशनशिप/पती – 

माऊचे लग्न झाले आहे असे वाटत नाही पण तुमचे मत चुकीचे आहे कारण माऊचे लग्न झाले आहे, तिला पूर्वा नावाची मुलगी आहे. माऊने तिच्या पतीची माहिती गोपनीय ठेवली आहे. आम्हाला तिच्या पतीबद्दल काही माहिती मिळाल्यास, आम्ही लेखावर अवश्य अद्यतनित करेन.

• मयुरी पवार माऊचे नेट वर्थ

 माऊची मासिक कमाई 2-4 लाख आहे. माऊ चे कमाईचे मुख्य स्त्रोत म्हणजे Instagram, दुर्गा ग्रुप, इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. 

• मयुरी पवार माऊचे कुटुंब – 

माऊच्या कुटुंबात माऊ आणि तिची आई असते. माऊला पूर्वा नावाची मुलगीही आहे. मौचे वडील या जगात नाहीत.

• मयुरी पवार माऊ बद्दल इतर माहिती – 

माऊ ही सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया स्टारपैकी एक आहे. माऊ खूप सुंदर, क्यूट, हॉट सोशल मीडिया स्टार आहे. माऊच्या डाव्या हातावर टॅटू आहे. माऊच्या इंस्टाग्राम आयडीचे नाव  x.mau_6257.x हे आहे. माऊ दुर्गा ग्रुप ची संस्थापक अध्यक्ष आहे.

• मयुरी पवार माऊ Instagram Account – x.mau_6257

https://instagram.com/x.mau_6257.x?igshid=MzRlODBiNWFlZA==

• FAQs: 

प्रश्न – माऊ चे खरे नाव काय आहे? (What is Mau’s Real Name?)

उत्तर – माऊचे खरे नाव मयुरी पवार हे आहे.

Leave a Comment